राज्य व्यसनमुक्ती परिषद
RAJYA VYASANMUKTI PARISHAD

About Rajya VyasanMukti Parishad

राज्य व्यसनमुक्ती परिषद विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य व्यसनमुक्ती परिषद या संस्थेची सोलापूर कंदर येथे स्थापना करण्यात आली आहे. याची स्थापना दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी कंदर येथे करण्यात आले आहे‌.